आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 48 पैकी 40 जागा जिंकणार…

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी सावंतवाडीत व्यक्त केला विश्वास…

सावंतवाडी ता.१४-:

पक्ष संघटना वाढविण्यासाठी तसेच पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी आज केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना त्यांनी आज सावंतवाडी राजवाडा येथील सभागृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले आहे.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 40 जागा भाजप जिकणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page