आस्था ग्रुपच्यावतीने आयोजित समुहगीत स्पर्धा संपन्न…
शालेय गटात वराडकर हायस्कूल तर महाविद्यालयीन गटात स.का.पाटील ने पटकावला प्रथम क्रमांक.. मालवण दि प्रतिनिधीस्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आस्था ग्रुपच्यावतीने आयोजीत केलेल्या देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत शालेय गटात कट्टा येथील वराडकर हायस्कूलने तर महाविद्यालयीन गटात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत शालेय गटात प्राथमिक कन्याशाळा (द्वितीय), ओझर विद्यामंदिर कांदळगाव (तृतीय), टोपीवाला हायस्कूल…
