स्वांत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बांदा ग्रामपंचायतीला तिरंग्याची विद्युत रोषणाई…

बांदा ता. १३: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बांदा ग्रामपंचायत इमारतीवर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सरपंच अक्रम खान व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संकल्पनेतून आज तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. आज सायंकाळी करण्यात आलेली विद्युत रोषणाई शहरातील सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

You cannot copy content of this page