चितारी हॉस्पिटल अँड क्रिटिकेअर हॉस्पिटलचे थाटात उदघाटन
सरपंच सौ अपर्णा तळवणेकर व मंगेश तळवणेकर यांनी दिल्या शुभेच्छा ⚡सावंतवाडी ता.१५-: चितारी हॉस्पिटल अँड क्रिटिकेअर हॉस्पिटल चे काल थाटात उदघाटन झाले. हॉस्पिटलच्या उदघाटनप्रसंगी डाॅ अभिजित चितारी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर कारीवडे सरपंच सौ अपर्णा तळवणेकर आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद तळवणेकर. आदी उपस्थित होते.
