🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥
🔶 ग्रामपंचायत नेमळे 🔶
ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
🎊 ग्रामसचिवालय उद्धाटन सोहळा 🎊
🥳 *सस्नेह निमंत्रण* 🥳
🟧आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, जनसुविधा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत नेमळे ग्रामसचिवालय इमारतीचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
🟢 *कार्यक्रम उद्घाटक* 🟢
🟥 मा.आम.श्री.दीपकभाई केसरकर
( कॅबिनेट मंत्री तथा आमदार सावंतवाडी विधान सभा मतदार संघ)
🔵 *प्रमुख अतिथी* 🔵
🟧 मा.श्री.राजनभाई तेली
( माजी विधान परिषद सदस्य भाजपा जिल्हा अध्यक्ष सिंधुदुर्ग)
🟪 प्रमुख उपस्थिती 🟪
🟡 मा.श्री.उत्तम पांढरे
मा.जि.प.सदस्य सिंधुदुर्ग
🟢 मा.श्री रूपेश राऊळ
मा.पं.स.सदस्य सावंतवाडी
🔵 मा.श्री.पंकज पेडणेकर
माजी सभापती पं.स.सावंतवाडी
🟨 *आपले स्नेहांकित* 🟨
🔷 श्री.श्रध्दा अ.तेंडोलकर
ग्रामविकास अधिकारी
🔹 श्री.विनोदसिंग चौहान
ग्रामविकास अधिकारी
🔹 श्री.विक्रम बा.पांगाम
उपसरपंच
🔹 श्री.विनोद सु.राऊळ
सरपंच
🟥 *ग्रामपंचायत सदस्य* 🟥
🔹श्री.गोपाळ शां.राऊळ
🔸श्री.विजय ह.तुळसकर
🔹श्रीम.भाग्यश्री खा.घोगळे
🔸श्रीम.अक्षता अं.चव्हाण
🔹श्री.भास्कर चं. मुणनकर
🔸श्री.संगिता स.मुळीक
🔹श्रीम.स्नेहल सं पेंडुरकर
🔸श्री.कमल प्र.नेमळेकर
🔹श्री.सुहास ला.पिकुळकर
🔸श्रीम.स्नेहल सु.नाईक
🔷 ग्रामपंचायत कर्मचारी वृंद 🔹
🔸श्री.राजाराम का.गवस ( लिपिक)
🔸श्रीम.प्रतिभा प्र.सावंत ( ग्रामपंचायत कर्मचारी)
🔸श्री.प्रथमेश ल.गावडे ( ऑपरेटर)
🔸श्री.सुरेश ल.राऊळ ( माजी.ग्रा.पं.कर्मचारी )
🟢 सकाळी: १०.०० वा .महिलांचा हळदीकुंकु समारंभ
🔵 सकाळी: ११.०० वा .ग्रामपंचायत नेमळे ग्रामसचिवालय उद्धाटन
🟢 दुपारी: २.०० वा. श्री.सत्यनारायण महापुजा
🔴 रात्री: ७.३० वा. दशावतारी नाट्य प्रयोग
🛣️स्थळ: ग्रामपंचायत कार्यालय नेमळे, ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
🟢🟡🔵🟢🟡🔵🟢🟡🔵🟢🟡
बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा-:९११२०६९६१८
