वैभववाडी संजय शेळके
सैनिक नागरी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग शाखा वैभववाडी च्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवी निमित्त दत्त विद्यामंदिर तालुका स्कूल वैभववाडी येथे पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांना खाऊ वाटप करण्यात आले
या कार्यक्रमानिमित्त शाखा वैभववाडीच्या संचालक माजी सुभेदार शांताराम पवार माजी सैनिक बोडेकर, साठे मॅडम सावत मॅडम आदी उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत सौ दिप्ती पाटील मॅडम यांनी केली तर आभार शाखा व्यवस्थापक व माधुरी रावराणे आणि मानले
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सैनिक नागरी पतसंस्थेकडून शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप…
