भात नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा
शिवसेना बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांची मागणी बांदा /प्रतिनिधीअतिवृष्टीमुळे बांदा शहर व परिसरातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भात तयार होण्याच्या कालावधीतच पावसाची रिपरिप सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शेतकऱ्यांचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी तलाठी व कृषी अधिकारी यांनी तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत व भरपाई मिळवून देण्यासाठी प्रास्ताव तयार करावेत अशी मागणी…
