साईटपट्टीवरील मातीत घुसून ट्रक अपघातग्रस्त…

डेगवे बाजारवाडी येथील घटना…

बांदा /प्रतिनिधी
बांदा दोडामार्ग रस्त्यावर डेगवे बाजारवाडी येथे ट्रक साईडपट्टी वरील मातीत रुतून अपघातग्रस्त झाला. ट्रक रस्त्यावर आडवा असल्याने येथील वाहतूक आज सकाळपासून बंद आहे. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

You cannot copy content of this page