पाटेश्वर मंदिरात १९ रोजी डबल भजनबारी
२१ दिवसांच्या गणेशोत्सव निमित्त आयोजन बांदा/प्रतिनिधीयेथील श्री पाटेश्वर मंदिरातील बांदा पोलीस स्थानकाच्या २१ दिवसीय गणेशोत्सवाच्या निमिताने सोमवार दिनांक १९ रोजी सायंकाळी ७ वाजता जंगी डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध बुवा विजय उर्फ गुंडू सावंत आणि विनोद चव्हाण यांच्यात हा भजनाचा सामना रंगणार आहे.हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे बुवा गुंडू सावंत यांना…
