⚡सावंतवाडी ता.१६-: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित युवकाला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता. न्यायलयाने त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयितास ४ दिवसाची पोलीस कोठडी…
