बेकायदेशीररित्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी संशयितास जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.१६-: बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी युवकाला न्यायलयाने १५ हजार रुपयांचा जामिनावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण आणि अँड प्रिया गावकर यांनी आरोपीतर्फे काम पाहिले आहे.

You cannot copy content of this page