डीपी प्लॅन कमिटीत विरोधी गटनेत्याला देणार स्थान
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले स्पष्ट ⚡कणकवली ता.२०-: कणकवली शहराच्या प्रस्तावित विकास आराखडयाबाबत आज नगरपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत चक्क नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी डीपी प्लॅन कमिटीत विरोधी गटनेता सुशांत नाईक अथवा नगरसेवक कन्हैया पारकर यांना देखील स्थान दिले जाईल असे सांगितले.कणकवली शहर विकास आराखड्याबाबत सहाय्यक नगरचनाकार देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या…
