आनंदव्हाळ – कातवड येथील नवदुर्गा मंदिरात नवरात्रोत्सव
⚡मालवण ता.२३-: आनंदव्हाळ- कातवड जोईवाडी येथील श्री देवी नवदुर्गा मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. घटस्थापना होणार आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवात सायंकाळी पोथीवाचन, आरती, भजन, गरबा आदी कार्यक्रम होणार आहेत. तर दि. ५ ऑक्टोबर रोजी दसऱ्यादिवशी सकाळी ९ वाजता होमहवन होणार आहे. यावेळी महाप्रसादाचे आयोजन…
