Headlines

‘स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र‘ यावर व्याख्यान संपन्न

⚡वेंगुर्ला ता.२५-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र‘ यावर डॉ.प्रमिला बत्तासे यांचे व्याख्यान संपन्न झाले. यात ऑनलाईन १०० तर ऑफलाईन ४५ जण सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची सुरुवात जलदिनाचे औचित्य साधून जलसंवर्धनाचा संकल्प वाचून केली. तन्वी तुळसकर या विद्यार्थीनीने उपस्थितांना जलसंवर्धाची शपथ दिली.

Read More

लाभार्थ्यांनी पत्राद्वारे मानले पंतप्रधानांचे आभार

⚡वेंगुर्ला ता.२५-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षाच्या आपल्या कार्यकालात सर्व सामान्य जनतेला घर, शौचालय, मोफत गॅस कनेक्शन, मोफत विज कनेक्शन, आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंत मदत, शेतकरी सन्मान योजनेतून तीन महिन्यांनी खात्यात पेसे, गरीब कुटुंबांना मोफत धान्य आदी आवश्यक असलेले लाभ मिळवून दिले आहेत. अशा लाभार्थ्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानणारी पत्रे भाजपा कार्यालयात…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीमध्ये सुसुत्रता आणा

विठ्ठल देसाई यांनी पालकमंत्री नाम.रवींद्र चव्हाण यांचे वेधले लक्ष ⚡कणकवली ता.२५-: आधारभूत किंमत भात खरेदी योजना हंगाम २०२२ – २३ लवकरच सुरु होणार आहे. शेतकऱ्यांचा भात कापणी हंगाम ऑक्टेंबर महीन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात सुरु होतो. परंतु भात मळणी वेळेत होत नसल्याने भात खरेदीस विलंब होतो. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीमध्ये सुसुत्रता येण्याकरीता विविध मुद्यांवर विचार व्हावा…

Read More

सेवानिवृत्त शिक्षक गजानन सावंत समाजासाठी झ्टणारे नेतृत्व होते

बांदा लायन्स क्लब अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांचे भावोद्गार ⚡बांदा ता.२५-: शैक्षणिक व सामाजिक कार्यात नेहमीच झोकून देऊन काम करणारे तत्पर व हसतमुख व्यक्तिमत्व ज्येष्ठ शिक्षक गजानन सावंत यांच्या आकस्मिक निधनाने समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या कार्याच्या सन्मान हा नेहमीच ठेवण्यात येईल हीच त्यांना खरी आदरांजली असेल असे भावोदगार बांदा लायन्स क्लबचे…

Read More

युवा दशावतारी अजिंक्य गवस यांना युवा कला गौरव पुरस्कार जाहीर

पुणे येथील आर्ट बिट्स फाउंडेशनने घेतली दखल बांदा/प्रतिनिधीझोळंबे गावचे सुपुत्र तथा नवोदित युवा दशावतारी कलाकार अजिंक्य शिवाजी गवस यांच्या दशावतार कलेतील अल्पावधीतील योगदानाची पुण्यातील आर्ट बिटस् फौंडेशनने दखल घेतली असून त्यांना आर्ट बिटस् महाराष्ट्र ”युवा कला गौरव” हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे.युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लोककला या कला विभागातील हा राज्यस्तरीय पुरस्कार असुन ऑनलाईन…

Read More

रोटरीच्या माध्यमातून ३७० नागरिकांना मोफत चष्मे वाटप

सावंतवाडी,दि.२५ सप्टेंबर (प्रतिनिधी)रोटरी क्लब कायमच सेवाभावी वृत्तीने काम करत असून आज ३७० लाभार्थी नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत अशी माहिती रोटरीच्या अध्यक्षा रो. विनया बाड यांनी दिली. पुढील काळात मुलांच्या व्यक्तीमत्व विकास उपक्रम आणि अपंगांना जयपूर फूट वाटप करण्याचा विचार आहे असे त्यांनी सांगितले.विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास उपक्रम हाती घेतला जाणार आहे असे रो…

Read More

नांदगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

⚡कणकवली ता.२५-: भाजपच्या नांदगाव बूथ येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते पुनाजी चव्हान यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,शक्ती केंद्रप्रमुख भाई मोरजकर ,माजी सरपंच संजय पाटील,बूथ अध्यक्ष कमलेश पाटील,मारुती मोरये,ऋषिकेश मोरजकर,आनंद तांबे,मंदार कुलकर्णी,वाळके सर,तानाजी वाळके,माजी ग्रा. पं सदस्य अनंत…

Read More

नरडवे श्री अंबादेवी मंदिरात उदयापासून नवरात्र उत्सव

⚡कणकवली ता.२५-: नरडवे गावचे ग्रामदैवत श्री अंबादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे सोमवार 26 सप्टेंबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे . मंगळवार 4 ऑक्टोंबर रोजी पहाटे नवचंडी हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. दसर्याला सोने लुटून या नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे.             मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भक्तांच्या हाकेला धावणा-या अंबाबाईचा महिमा…

Read More

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आम. नितेश राणे यांनी केले अभिवादन

⚡कणकवली ता.२५-: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आम. नितेश राणे यांनी कणकवली येथे प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. तयावेळी भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,जिल्हा बँक संचालिका सौ. प्रज्ञा ढवण,भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे,भाजपा कणकवली महिला शहराध्यक्ष सौ. प्राची कर्पे,युवा मोर्चा जिल्हा संघटक संदीप मेस्त्री,भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर,भाजपा शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नील चिंदरकर,विजय चिंदरकर,संतोष…

Read More

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजातर्फे विद्यार्थिनीला मदत

⚡कणकवली ता.२५-: कणकवली तालुक्यातील वागदे केंद्रशाळेमधील दुसऱ्या इयत्तेत शिकणारी सात वर्षीय विद्यार्थिनी स्वरा संतोष घाडीगांवकर हिला मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाला. तिच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , सिंधुदुर्ग विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन तिच्या प्रकृती विषयी चौकशी केली . तसेच सिंधुदुर्ग विभागाच्या आपत्कालीन निधीमधून स्वराच्या उपचारासाठी मदत…

Read More
You cannot copy content of this page