पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आम. नितेश राणे यांनी केले अभिवादन

⚡कणकवली ता.२५-: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आम. नितेश राणे यांनी कणकवली येथे प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.

तयावेळी भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,जिल्हा बँक संचालिका सौ. प्रज्ञा ढवण,भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे,भाजपा कणकवली महिला शहराध्यक्ष सौ. प्राची कर्पे,युवा मोर्चा जिल्हा संघटक संदीप मेस्त्री,भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर,भाजपा शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नील चिंदरकर,विजय चिंदरकर,संतोष पुजारे,सुभा मालडकर,संदीप सावंत,नयन दळवी,सागर राणे,परेश कांबळी, सुरेश वर्देकर,गणेश तळगावकर व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page