नांदगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

⚡कणकवली ता.२५-: भाजपच्या नांदगाव बूथ येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली आहे.

ज्येष्ठ कार्यकर्ते पुनाजी चव्हान यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,शक्ती केंद्रप्रमुख भाई मोरजकर ,माजी सरपंच संजय पाटील,बूथ अध्यक्ष कमलेश पाटील,मारुती मोरये,ऋषिकेश मोरजकर,आनंद तांबे,मंदार कुलकर्णी,वाळके सर,तानाजी वाळके,माजी ग्रा. पं सदस्य अनंत वाळके, गजानन वाळके,विश्वनाथ चव्हान ,राकेश चव्हान, ऋषिकेश चव्हान आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page