आमचा गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत ग्रा.पं विकास आराखडा तयार करणे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन…
देवगड –राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायत विभाग जिल्हा परीषद सिंधुदूर्ग आयोजित ‘ आमचा गाव आमचा विकास “ उपक्रमांअतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेबाबतचे प्रशिक्षणाचे उदघाटन कुणकेश्वर येथे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग .राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते झाले .यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग विशाल तनपुरे , गटविकास अधिकारी . अरूण चव्हाण , कुणकेश्वर सरपंच…
