पंतप्रधान मोदी यांचे विचार, योजना जनतपर्यंत पोहोचवा
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन वैभववाडी संजय शेळकेआदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्या रूपाने कर्तुत्ववान व्यक्तिमत्व आपण अनुभवलं आहे. म्हणूनच त्यांची ख्याती जगात यशस्वी पंतप्रधान अशी राहिली आहे. असे गौरवोद्गार केंद्रीय उद्योगमंत्री…
