Headlines

बांदा शहरात ४ रोजी दुर्गामाता दौड

मंगेश पाटील यांची माहिती बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात मंगळवार दिनांक ४ रोजी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ७ वाजता ही दौड येथील श्री देवी भूमिका मंदिर येथून सुरु होणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंगेश पाटील यांनी दिली.त्यांनी सांगितले की, श्री राजमाता जिजाऊनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पोटात असताना नवरात्रात अखंड नऊ…

Read More

विद्यार्थ्यांना पळविण्याचा प्रकारची शहानिशा करा

पालकांची पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांच्याकडे मागणी बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात शाळकरी विद्यार्थ्याला पाळविण्याचा प्रकार घडल्याने शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी शहरातील जागृत पालकांनी आज बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांची भेट घेत या प्रकरणाची योग्य शहानिशा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पालकांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.यावेळी हेमंत दाभोलकर, हेमंत मोर्ये, दत्ताराम नाटेकर,…

Read More

उमेद फौंडेशनकडून एक पणती वंचितांच्या दारी उपक्रमाचे आयोजन

⚡कणकवली ता.०२-: सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंबे आणि वृद्धाश्रम, अनाथ आश्रम मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी तेजोमय गोड व्हावी यासाठी उमेद फौंडेशनने याही वर्षी एक पणती वंचितांच्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्यावर्षी उमेद फाउंडेशन च्या वतीने शंभर गरजू कुटुंबांना…

Read More

भाजपच्या सायकल मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद

अतुल काळसेकर, रणजित देसाई यांनी झेंडा दाखवत केला प्रारंभ ⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ भाजपाच्या वतीने “स्वच्छभारतीय जनता पार्टी कुडाळ तालुक्याच्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा पंधरावड्याच्या समारोपानिमित्त “स्वच्छ भारत व प्लास्टिक मुक्त भारत” सायकल मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. ह्या…

Read More

वेर्ले नं. १ या शाळेचा शतक महोत्सव मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा

सावंतवाडी ता.०२- : जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वेर्ले नं. १ या शाळेला १०० वर्षे पूर्ण झाली याचे औचित्य साधून शाळेच्या भव्य पटांगणावर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून शाळेचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. वासुदेव नाईक , विस्तार अधिकारी उपस्थित होते. वेर्ले गावचे माजी सैनिक कॅप्टन अर्जुन…

Read More

मालवणात काँग्रेसतर्फे गांधी व शास्त्री यांची जयंती साजरी

⚡मालवण ता.०२-: मालवण तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने आज मालवणात काँग्रेस पदाधिकारी अरविंद मोंडकर यांच्या कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सदस्य ज्येष्ठ पदाधिकारी साईनाथ चव्हाण व पदाधिकारी यांच्या हस्ते गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, अरविंद मोंडकर,…

Read More

रोटरी क्लबतर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.०२-: रोटरी क्लब मालवण तर्फे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा दि. ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे, स्पर्धेचे नियम, स्थळ, वेळ शाळेकडे परिपत्रकावरे कळविण्यात येईल,…

Read More

बुद्धिबळ म्हणजे बुध्दी विकासासोबत एकाग्रता

सरपंच विकास दीक्षित;जामसंडे येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ देवगडबुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणे म्हणजे बुद्धीच्या विकासाबरोबर एकाग्रतेचा विषय महत्वाचा आहे .या माध्यमातून आपल्या आयुष्याच्या पटलावर निश्चितपणे यशस्वी होता येते .त्यासाठी आत्मविश्वासही महत्वाचा आहे.असे प्रतिपादन सरपंच विकास दीक्षित यांनी जामसंडे येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात बोलताना केले.या निमित्ताने सरपंच विकास दीक्षित यांनी श्रीधर दीक्षित ,नीलकंठ…

Read More

मालवणात ११ रोजी रक्तदान शिबिर

⚡मालवण ता.०२-: मालवण येथील धक्का मित्रमंडळच्या वतीने मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

पळसंब येथील युवकांचा मनसेत प्रवेश

तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी केले स्वागत मालवण ता.०१-: मालवण तालुक्यातील पळसंब येथे अनेक तरुण युवकांनी मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.प्रवेश कर्त्यात प्रतिक जुवेकर,रुपेश जुवेकर,सौरभ परब,शेखर पुजारे,विशाल सावंत,मनिष पुजारे,अनिकेत परब आदी युवकांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होवून आणि मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर…

Read More
You cannot copy content of this page