रोटरी क्लबतर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.०२-: रोटरी क्लब मालवण तर्फे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा दि. ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे, स्पर्धेचे नियम, स्थळ, वेळ शाळेकडे परिपत्रकावरे कळविण्यात येईल, अशी माहिती रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष रतन पांगे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page