मालवणात ११ रोजी रक्तदान शिबिर

⚡मालवण ता.०२-: मालवण येथील धक्का मित्रमंडळच्या वतीने मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page