नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक…
⚡कणकवली ता.२८-: जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या आई सुनंदा लक्ष्मण पवार ( वय 83, मूळ रा. पुरळ, ता. देवगड, सध्या रा. कुडाळ ) यांचे वृद्धापकाळाने कुडाळ येथील राहत्या घरी रविवार 28 डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले. कै. सुनंदा यांच्या पच्चत दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या…
