Headlines

सेवांगण येथे ‘मुक्तावकाश ते युक्तावकाश’ नाट्य कार्यशाळा संपन्न

⚡मालवण ता.२०-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण तर्फे मुक्तावकाश ते युक्तावकाश” हे एक दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. मुक्तावकाश ते युक्तावकाश”- मुक्काम पोस्ट एम्पटी स्पेस व्हाया पिटर ब्रूक हा या कार्यकशाळेचा मुख्य उद्देश होता. भरतमुनी ते पिटर ब्रूक या कालखंडातील म्हणजेच पौर्वात्य ते पाशिमात्य रंगभूमीविषयक दृक श्राव्य माध्यमाद्वारे कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रमुख व्याख्याते…

Read More

मालवण शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जागतिक अन्न दिन साजरा

⚡मालवण ता.२०-: शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे अन्न तंत्रज्ञान विभागाकडून जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अन्न तंत्रज्ञानातील सध्याची प्रगती व दिशा या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करत अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी व कौशल्ये, त्यासाठीच्या शासकीय योजना याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी डाॅ. हेडगेवार प्रकल्पाचे अध्यक्ष सुनील उकिडवे…

Read More

माडखोल डुंगेवाडी येथील तरुणाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

भात झोडणीचे काम करीत असताना घडली घटना;पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद ⚡सावंतवाडी,ता.२०-: माडखोल डुंगेवाडी येथे भात झोडणीचे काम करीत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने तरुणाचे निधन झाले. हा प्रकार आज सायंकाळच्या सुमारास घडला. मेघशाम रामा गावडे (५३) असे त्यांचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मेघशाम गावडे हे कोल्हापूर येथील हॉटेलमध्ये…

Read More

एनएसएस स्वयंसेवकांकडून मालवण बस स्थानक परिसराची स्वच्छता

⚡मालवण ता.२०-:स्वच्छ भारत अभियान अभियानांतर्गत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने गुरुवारी मालवण बस स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. शंकर खोबरे व सहायक प्रा. बी. एच. चोगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी मालवण बस…

Read More

दिव्यांग बांधवांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य द्या

एकता दिव्यांग विकास संस्थेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष ⚡कणकवली ता.२०-: दिव्यांग बांधवांना शासकीय नोकर भरतीमध्ये चार टक्‍के आरक्षण आहे. मात्र प्रत्‍यक्ष नोकर भरतीमध्ये आरक्षणानुसार दिव्यांग बांधवांना न्याय दिला जात नाही. त्‍यामुळे यापुढील भरती मध्ये दिव्यांग बांधवांना आरक्षणानुसार प्राधान्य द्या अशी मागणी एकता दिव्यांग विकास संस्थेने केली. याबाबतचे निवेदन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Read More

मोर्चा हा ‘ट्रेलर’ होता, ‘पिक्चर’ अभी बाकी है

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर : मोर्चातील शिवसैनिकांचे विराट रूप पाहून भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली ⚡मालवण ता.२०-: एसीबीकडून आ. वैभव नाईक यांना नोटीस बजावल्याच्या विरोधात कुडाळ मध्ये एसीबी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चातील शिवसैनिकांचे विराट रूप पाहून भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम. भास्कर जाधव यांच्या सारख्या वाघाने डरकाळी फोडल्यानंतर दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेकांची कोल्हेकुई सुरु…

Read More

शेलटी नदी किनारी बेसुमार वाळू उपसा

लाखो रुपयांचे महसूल नुकसान;तहसीलदार यांनी लक्ष घालण्याची ग्रामस्थांची मागणी ⚡मालवण ता.२०-: कालावल खाडीपात्रातील हडी शेलटीवाडीच्या किनाऱ्यासमोर गेला महिनाभर रोज १२ ते १४ होड्या दुपारी १२ पासून रात्री उशिरापर्यंत अनधिकृतपणे बेसुमार वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे महसुली नुकसान होत आहे. तहसीलदारांनी पाहणी करून यात लक्ष घालून संबंधित अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई…

Read More

बांदा केंद्र शाळेला ४० हजाराचा इन्व्हर्टर भेट

कृषी भूषण पुरस्कार विजेते राजाराम मावळकर यांचे दातृत्व बांदा/प्रतिनिधीगोवा शासनाचा कृषी भूषण पुरस्कार प्राप्त फकीरफाटा (तोरसे-गोवा) येथील प्रगतशील व उपक्रमशील शेतकरी राजाराम मावळणकर यांनी बांदा येथील शैक्षणिक गुणवत्तेत आघाडीवर असलेल्या जिल्हा परिषद केंद्रशाळेला ४० हजार रुपये किमतीचा इन्वर्टर भेट दिला. यामुळे केंद्रशाळेतील संगणक कक्षात मुलांना विना व्यत्यय शिक्षण घेता येणार आहे.श्री मावळणकर यांच्या दातृत्वाबाबत शाळा…

Read More

मित्रप्रेम मित्रमंडळ शिरवल तळेवाडी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम साजरा

⚡कणकवली ता.२०-: मित्रप्रेम मित्रमंडळ शिरवल तळेवाडी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील सर्वच घटकांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला होता. यानिमित्ताने आयोजित केलेला महिलांसाठी चा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम रंगतदार ठरला. खेळ पैठणीची मानकरी सौ. रत्नप्रभा पार्सेकर या ठरल्या तर उपविजेते पदाचा मान साक्षी पार्सेकर यांना मिळाला. तर…

Read More

निगुडे गावातून गौण खनिज वाहतूक केल्यास दंडात्मक कारवाई करणार

सावंतवाडी तहसीलदारांचे आंदोलन कर्त्यांना आश्वासन : खाणपट्टाधारक व निगुडे सरपंच यांना दिले लेखी पत्र ⚡बांदा ता.२०-: निगुडे सरपंच समीर गावडे यांच्या नेतृत्वाखाली आज ओव्हरलोड खनिज वाहतुकी विरोधात निगुडे ग्रामस्थ यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत होता सरपंच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, यांनी फोन द्वारे…

Read More
You cannot copy content of this page