नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना धमकी म्हणजे महिला असुरक्षतेचा प्रश्न
खा विनायक राऊत यांचा आरोप देवगड-,(प्रतिनिधी)देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना भाजपा पक्षामध्ये येण्यासाठी आमदार नितेश राणे यांची धमकी हि महाराष्ट्राच्या राजकारणातील महिलांना असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणारी आहे. यामुळे नितेश राणे यांनी पुन्हा आमदार म्हणून निवडुन येण्याचे स्वप्न पाहु नये त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे मत खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार…
