वडापावच्या टपरीवरून घर चालवणाऱ्या विदिशा नाईक यांच्या घरावर काळाचा घाला…
शॉर्टसर्किटमुळे सर्वस्व जळून खाक:आर्थिक मदत करुन तिला पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करण्याचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.११-:सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे पेडवेवाडी येथील रहिवासी श्रीमती माळकर यांची मुलगी व लग्नानंतर फोंडा मडकी येथे वास्तव्यास असलेल्या सौ. विदिशा विशाल नाईक यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वडापावची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विदिशा नाईक यांच्या राहत्या घराला…
