विकास करणाऱ्या महेश सारंग यांना साथ द्या
कोलगाव येथे महाविजय अभियानात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.०५-: आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तुम्ही भाजपच्या पाठशी खंबीरपणे उभे राहा, आशी हाक भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान मागच्या निवडणुकीत महेश सारंग यांचा काही मताने पराभव झाला होता, यांची खंत आहे. परंतु कोलगावचा विकास देखील रखडला. त्यामुळे…
