फुटबॉलपटू रोशन सावंत यांचे विशाल परब यांनी केले स्वागत

⚡सावंतवाडी ता.०४-: हरियाणा टीम मधील फुटबॉल पटू रोशन सत्यवान सावंत यांची आगामी SOCCA वल्ड कप २०२३ या स्पर्धेत भारतीय संघात निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.

You cannot copy content of this page