Headlines

भरडधान्याची संपत्ती देणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवा…

मंत्री रविद्र चव्हाण; भरडधान्य अभियानाचा शुभारंभ ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-: भरडधान्याची बियाणं ही खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. ही संपत्ती शेतकऱ्यांना दिली जात आहे. या संपत्तीमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवा, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक…

Read More

खरीप हंगामासाठी माजगाव ग्रामपंचायत मध्ये 50 टक्के अनुदानावर भात बियाणे वाटप…

सावंतवाडी ता.२९-: खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांना माजगाव ग्रामपंचायत कडून 50 टक्के अनुदानावर भात बियाणे वाटप करण्यात येत असून याचा शुभारंभ आज सरपंच सौ अर्चना सावंत व उपसरपंच बाळा वेजरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. माजगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयात हे भात बियाणे उपलब्ध करून देण्यात आले असून शेतकऱ्यांनी येताना…

Read More

मनसे छेडणार तहसील कार्यालयावर आंदोलन

अनधिकृत गौण खनिज उत्खननास पाठीशी घालीत असल्याचा केलाय आरोप;५ जून रोजी वेधणार लक्ष ⚡सावंतवाडी ता.२९-: तळवणे मळेवाड कोडूरा धाकोरा भागात शासनाचा महसूल बुडवून बेकायदा (चिरे )गौण उत्खनन सुरू असतांनाही महसूलकडून कोणतीही दखल न घेता चिरे खाण मालकांना पाठीशी घालणाचा प्रयत्न केला जात असल्याने मनसेच्या माध्यमातून येथील तहसिल कार्यालयासमोर ५ जूनला आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे आरोस…

Read More

उभाबाजार येथे आपला दवाखाना सुरु करा…

आनंद नेवगी; मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिले निवेदन… ⚡सावंतवाडी ता.२९-: आपला दवाखाना उभा बाजार रघुनाथ मार्केट येथील बंद असलेल्या मटन मार्केट इमारतीमध्ये सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. या निवेदनात असे नमूद करण्यात आले की जिमखाना मैदान लाके वस्ती शेजारी सुरू करण्यात येणारे आपला दवाखान्याला तेथील…

Read More

केसरकर खासदार काय;आमदारही होणार नाही…

रुपेश राऊळ; आमदारकीला यश येणार नाही म्हणून हवा सोडली.. ⚡सावंतवाडी ता.२९-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आता खासदार काय आमदारही होऊ शकणार नाही आपण खासदारकी लढवणार असे त्यांनी केलेले विधान म्हणजे कुठेतरी वरिष्ठांवर दबाव टाकून किमान विधान परिषद तरी पदरात पाडून येण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांच्यात तुलनाच होऊ शकत…

Read More

निकृष्ट कामामुळे रस्ता अपघातात कोणाचा बळी गेल्यास बांधकाम विभागाला जबाबदार धरू…

रुपेश राऊळ;निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची पालकमंत्र्यांनी चौकशी करावी सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील रस्त्याची काम ही निष्कृष्ट दर्जाची सुरू असून या सर्व रस्त्याची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. दरम्यान पावसाळ्यात जर रस्त्यावर खड्डे पडून अपघात घडून एकदाचा मृत्य् झाला…

Read More

आठवडा बाजाराच्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर…

शिंदे शिवसेनेचे बाबू कुडतकर यांच्या मागणीला यश… सावंतवाडी : आठवडा बाजार स्थलांतरित केलेल्या गोदामाच्या चारी बाजूला पावसापूर्वी डांबरीकरण करून देण्यात याव अशी मागणी माजी नगरसेवक बाबु कुडतरकर यांनी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आठवडा बाजारासाठी पायाभूत सुविधांसाठी पावसाळ्यात निर्माण होणारी गैरसोय लक्षात घेऊन तब्बल ५० लाख रूपयांची…

Read More

क्रिकेट खेळताना चक्कर येऊन पडल्याने मडुरेत तरुणाचा मृत्यू

⚡बांदा ता.२९-: क्रिकेट खेळताना चक्कर येऊन पडल्याने मडूरेत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन दिगंबर गावडे (४४, रा. मडुरा भरडवाडी) असे त्यांचे नाव आहे. ते नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असून काही दिवसांपूर्वीच ते कुटुंबियां समवेत सुट्टीत मडुरा गावी आले होते. रविवारी सायंकाळी ते घरातील लहान मुलांसोबत साई मंदिर परिसरात गेले होते. क्रिकेट खेळत असतानाच…

Read More

सावंतवाडी सर्वोदयनगर परिसरात चोरट्यानी दोन बंद घर फोडली…

⚡सावंतवाडी ता.२९-: सर्वोदयनगर येथील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी अंदाजे २० हजार रुपये चोरी झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.

Read More

विकास संस्थांनी शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे

जिल्हा बँक सहकार्य करणार: मनीष दळवी;बांदा विकास संस्थेच्या कृषी भवनचे करण्यात आले उद्घाटन बांदा ता.२८-:विकास संस्थांनी विविध जबाबदाऱ्या स्वीकारून शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे असून त्यासाठी संस्थांना जिल्हा बँक साथ देईल. शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून संस्था मजबूत करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता एवढा मोठा सभागृह बांधणारी ही एकमेव संस्था असून…

Read More
You cannot copy content of this page