⚡सावंतवाडी ता.२९-: सर्वोदयनगर येथील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी अंदाजे २० हजार रुपये चोरी झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
सावंतवाडी सर्वोदयनगर परिसरात चोरट्यानी दोन बंद घर फोडली…
