Headlines

स्तनपान सप्ताहानिमित्त अंगणवाडीत जनजागृती कार्यक्रम…

⚡बांदा ता.०२-: जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान विविध जनजागृती उपक्रम राबविले जात असून, त्याअंतर्गत अंगणवाडी केंद्र बांदा-निमजगा येथे स्तनपान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमात गर्भवती माता, स्तनदा माता तसेच परिसरातील महिलांना स्तनपानाचे महत्त्व, बाळाच्या सर्वांगीण विकासात स्तनपानाची भूमिका आणि जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आईचे…

Read Full News

“सहकाराच्या समृद्धीतून सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास साधणार”…

मनीष दळवी:४५वा वाढदिवस उत्साहात साजरा.. ओरोस ता २-: “आम्ही जिल्हा बँकेचे मालक नाही, तर विश्वस्त आणि चालक आहोत. आमच्याकडे सोपविलेली जबाबदारी पुढच्या पिढीकडे अधिक सक्षम स्थितीत सोपविणे, हेच आमचे ध्येय आहे. सहकाराला समृद्धी देत त्यातून सिंधुदुर्गची समृद्धी साध्य करण्यासाठी यापुढेही एकजुटीने काम करू,” असा निर्धार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त…

Read Full News

IIT (BHU) वाराणसीमध्ये एम. फार्म.साठी श्री रेकोबा विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी श्रावणी कुबल ची निवड

मालवण दि प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणालाच करिअरचे अंतिम ध्येय न मानता संशोधनाधिष्ठित आणि विज्ञान क्षेत्रातील नव्या संधींचाही विचार करावा, असा प्रेरणादायी संदेश देणारे यश श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय, वायरी-भूतनाथ (ता. मालवण ) येथील माजी विद्यार्थिनी कु. श्रावणी प्रवीण कुबल हिने मिळविले आहे. तिची देशातील नामांकित IIT (BHU), वाराणसी येथे Master…

Read Full News

नागरिकांशी संवाद साधण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या कणकवलीत

पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह स्वीकारणार निवेदने कणकवली : राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान ते मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या समवेत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय,…

Read Full News

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांची चिपी विमानतळ येथे नागरी उड्डयन सुरक्षा अधिकारी म्हणून बदली

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांची चिपी विमानतळ येथे नागरी उड्डयन सुरक्षा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कमलेश बच्छाव यांची कणकवली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेजस नलावडे यांनी कणकवली येथे कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन तसेच विविध संवेदनशील…

Read Full News

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक ..

भगवान लोके ; सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्ष लागवड.. ⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुका पत्रकार संघ सातत्याने सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेवून काम करत आहेत. गेल्यावर्षी सावडाव धबधबा परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावर्षी पत्रकार संघाच्यावतीने सावडाव धबधबा परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबवला आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड…

Read Full News

आंबोली मान्सून मॅरेथॉनला मिळणार आंतरराष्ट्रीय ओळख…

विशाल परब यांचे अभिवचन:सलग तिसऱ्या वर्षी शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग.. ⚡आंबोली, ता.०२-: सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत आयोजित करण्यात आलेल्या आंबोली मान्सून मॅरेथॉनला यंदा महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातील शेकडो धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सलग तिसऱ्या वर्षी झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी…

Read Full News

चाकू-कोयत्याने हल्ल्याप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता…

सबळ पुराव्याअभावी ओरोस अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल.. ⚡ओरोस, ता. १-: संगनमत करून चाकू व कोयत्याने हल्ला करून दुखापत केल्याचा तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात आरोपी साजिद कादर फकीर, सौरभ प्रदीप कडुलकर आणि विशाल विजय मोडक यांची सिंधुदुर्ग येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती स्वाती ज….

Read Full News

SIR अभियानासाठी ३ ऑगस्टला वैभववाडीत बीएलए बैठका.

शिवसेना (उबाठा)चे उपस्थित राहण्याचे आवाहन.. ⚡वैभववाडी ता.०१-: SIR अभियान हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे, एकही पात्र व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सर्व व्यक्तींची माहिती जमा करून आपले काम गांभीर्याने केले पाहिजे. यासाठी वैभववाडी तालुक्यात ०३ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीला मतदारसंघातील संबंधित सर्व बीएलए, शाखाप्रमुख, प्रमुख…

Read Full News

You cannot copy content of this page