Headlines

तोंडवळी येथील ग्रामस्थाची गटशिक्षणाधिकारी यांना धडक

तोंडवळी प्राथमिक शाळेला दोन कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून देण्याची केली मागणी ⚡मालवण ता.२३-: गेली आठ वर्षे जि. प. शाळा तोंडवळी खालची येथील प्राथमिक शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावेत याविषयी मागणी करूनही पालक आणि ग्रामस्थांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या मालवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला आज दोन कायमस्वरूती शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करत तोंडवळी खालची…

Read More

वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

संताजी रावराणे यांचा उपक्रम;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मनोज रावराणे यांची प्रमुख उपस्थिती ⚡वैभववाडी ता.२३-: कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीचे माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे यांच्या वतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी यांचा भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. येथील महाराणा प्रतापसिंह कलादालन सभागृहात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष…

Read More

मालवणात कामगार कल्याण केंद्र पुन्हा सुरु ;

श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या प्रयत्नांना यश ⚡मालवण ता.२३-: पाच वर्षांपूर्वी मालवणात चांगल्या प्रकारे चाललेले कामगार कल्याण मंडळाचे केंद्र कोणतेही संयुक्तिक कारण न देता मालवण तालुक्यातील अतिदुर्गम अशा आडवली गावात स्थलांतरीत करण्यात आल्यानंतर शासनाच्या या आडमुठे धोरणाला तीव्र विरोध दर्शवून आडवली येथे नेलेले हे केंद्र पुन्हा मालवणात येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त आणि सिंधुदुर्ग…

Read More

मसुरे प्राथमिक शाळेला एक लाखाचा निधी भेट

८० वर्षीय माजी विद्यार्थिनी सीमा सावंत साटम यांनी केली मदत मालवण दि प्रतिनिधीलहानपणी शाळेत पाटीवर गिरविलेल्या अक्षरांमुळेच आपले जीवन समृद्ध झाल्याची भावना आपल्या शाळेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माजी विध्यार्थ्यांची असते आणि याच भावनेपोटी तो कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या शाळेचे ऋण तो फेडत असतो शाळेविषयी असलेल्या प्रेमापोटी मसुरे येथील प्राथमिक शाळेच्या माजी विध्यार्थीनी असलेल्या ऐंशी…

Read More

भरड नाक्यावरील खड्डा रिक्षा चालकांनी काँक्रिटने बुजविले

बांधकाम विभागाचेदुर्लक्ष:अपघाताला निमंत्रण देत होता खड्डा मालवण दि प्रतिनिधी गेले काही महिने अपघातास निमंत्रण देणारा भरड तारकर्ली नाका येथील रस्त्यावर पडलेल्या खड्याबाबत मालवणच्या बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही त्याकडे बांधकाम प्रशासनाने केलेल्या डोळेझाक केल्यानंतर भरड मालवण येथील आदर्श रिक्षा चालक मालक संघटनेच्या रिक्षा चालकांनी पुढाकार घेत हा भला मोठा खड्डा सिमेंट काँक्रिटने बुजविल्याने सर्वत्र समाधान व्यक्त…

Read More

आचरा गावातील कचरा समस्या सोडविण्यासाठी यशराज प्रेरणा ग्रुपचा पुढाकार

⚡मालवण ता.२३-: ऐतिहासिक आणि सांस्कृतिकतेचा वारसा जोपासणारा आचरा गाव सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. ग्रामपंचायतीने कचराकुंड्यांची व्यवस्था केली नसल्याने उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.या पार्श्वभूमीवर आचरा गावातील यशराज प्रेरणा ग्रुप या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेत ‘स्वच्छ आचरा, सुंदर आचरा’ हा उपक्रम…

Read More

माड्याचीवाडी स्वामी समर्थ मठात प्राण योग साधना कार्यशाळा सपंन्न

बांदा/प्रतिनिधीमाड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सदगुरू गावडे काका महाराज संस्थापीत श्री सदगुरू भक्त सेवा न्यास या संस्थेच्या वतीने जागतीक योग दिनाचे औचित्य साधुन प्राण योग साधना कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उदघाटन गावडे काका महाराज यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलीत करून करण्यात आले. यावेळी संस्थेचे खजिनदार पंकज कामत, सचीव…

Read More

मडुऱ्यात गटाराअभावी रस्त्यावरील पाणी घरात

नागरिकांच्या आरोग्यास धोका : गटाराचे बांधकाम करण्याची मागणी ⚡बांदा ता.२३-: मडुरा तिठा येथे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले मात्र पावसाचे पाणी नाल्यात जाण्यासाठी गटार खोदण्याचा विसर सार्वजनिक बांधकाम विभागालापडला. परिणामी सद्यस्थितीत रस्त्यावरील पाणी नारायण परब यांच्या घरात जात असल्याने आरोग्यासह जीवितास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन रस्त्याला गटार खोदावा अशी…

Read More

ज्येष्ठ लाभार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आता ५ वर्षांचा कालावधी

प्रमोद कांडरकर:महाविकास आघाडीच्या पाठपुराव्याला यश – प्रमोद कांडरकर ⚡मालवण ता.२३-: विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागत असल्याने याकडे शासनाचे लक्ष वेधल्यावर आता पाच वर्षांनी एकदा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने शासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे,…

Read More

मळगाव हायस्कूल समोरील रस्त्यावर गतिरोधक घाला

मनसेची मागणी; सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील मळगाव बाजारपेठ मळगाव इंग्लिश स्कूल समोरील रस्त्यावर गतिरोधक घालण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान हे गतिरोधक न घातल्यास गावातील लोकांना घेऊन जन अक्रोश आंदोलन पुकारले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक…

Read More
You cannot copy content of this page