साने गुरूजी वाचन मंदिर येथे पुस्तक प्रदर्शन
⚡मालवण ता.०१-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरूजी वाचन मंदिर यांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन वाचन मंदिर येथे आयोजीत करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार अमित खोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साने गुरूजी वाचन मंदिरचे अध्यक्ष रुजारिओ पिंटो, ग्रंथपाल ऋतुजा…
