Headlines

मंगलदास पेडणेकर वगैरे 21 यांचे 15 ऑगस्ट रोजी चे उपोषण स्थगित…

⚡सावंतवाडी ता.१४-: 15 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत तळवडे येथील मंगलदास पेडणेकर, शंकर सावंत, प्रमोद मेस्त्री, दीपक लोके, सत्यवान आंगचेकर, रुपेश सावंत, शिवराम दळवी, विकास गावडे, सुशांत गावडे,यांनी पुकारलेले उपोषण तूर्तास स्थगित ठेवले आहे. प्रशासनाने 90% स्ट्रीटलाईट काम पूर्ण केले असून शिल्लक काम 30/08/2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्ते यांना आज दिल्याने सदरचे उपोषण तूर्तास…

Read More

पुर्वजांनी वृक्ष संवर्धनातून दिलेला मंत्र पुढील पिढीने आचरावा-: दिपक सुर्वे

⚡मालवण ता.१४-: पुर्वजांनी वृक्ष लागवड केली म्हणूनच आपण त्यांची गोड फळे खाऊ शकतो. त्यांचा हा वृक्षसंवर्धनाचा मुलमंत्र पुढील पिढीनेही आचरणात आणल्यास पर्यावरणाचे संवर्धनासाठी दुसरया कुठल्याही गोष्टींची गरज भासणार नाही. असे मत चिंदर प्रभारी सरपंच दिपक सुर्वे यांनी चिंदर येथे व्यक्त केले. मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रमांतर्गत चिंदर ग्रामपंचायत येथे सकाळी ध्वजारोहण आणि शिलाफलकाचे अनावरण कार्यक्रमाचे…

Read More

प्रा.हरी नरके यांच्या अकाली निधनाने समतेच्या चळवळीतील आघाडीचा शिलेदार हरपला-:पी. के. चौकेकर

मालवण दि प्रतिनिधीप्रा.हरी नरके यांच्या अकाली निधनाने समतेच्या चळवळीतील आघाडीचा शिलेदार हरपला आहे असे प्रतिपादन बसपाचे जिल्हा अध्यक्ष पी. के. चौकेकर यांनी येथे बोलताना केले नामवंत साहित्यिक, परिवर्तनवादी विचारवंत महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय नेते प्रा. हरी नरके यांचे नुकतेच निधन झाले. मालवण येथील फुले शाहू आंबेडकर विचारमंच, भारतीय बौद्ध महासभा, बहुजन समाज पार्टी, चर्मकार…

Read More

ओझर विद्यामंदिरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

⚡मालवण ता.१४-: ‘साधना रिसोर्सेस अँड एडवायजरी फाऊंडेशन आचरा’ या संस्थेच्या वतीने ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक गोळ्या व औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी साधना रिसोर्सेस अँड एडवायजरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. सुचेता नाईक यांनी परिचारिका सुवर्णा देऊलकर व चेतना जाधव यांच्या साथीने ओझर…

Read More

वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी साकारले ७६ फुट लांबीचे स्वातंत्र्य सोहळ्याचे चित्र

⚡मालवण ता.१४-: भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा संपूर्ण देशभर साजरा केला जात असून मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य सोहळ्याचे ७६ फुट लांबीचे चित्र बालकलाकारांनी साकारत अनोख्या पद्धतीने सांगता सोहळा साजरा केला. विद्यार्थ्यांनी केवळ दोन तासांमध्ये पूर्ण केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्र राज्यातील एवढ्या लांबीचे चित्र प्रथमच…

Read More

सिंधुदुर्ग बँकेकडून तालुक्यातील ग्रामपंचायतींना क्युआर कोडचे वाटप…

ग्रामपंचायतीने क्युआर कोडसाठी पुढे यावे; संचालक महेश सारंग यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.१४-: तालुक्यात एकुण ६३ ग्रामपंचायती असुन प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी क्युआर कोड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. अशी माहिती जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी दिली. त्यांच्या ग्रामपंचायत कारिवडेसाठी सरपंच सौ.आरती माळकर यांचेकडे क्यु आर कोड वितरीत करण्यात आला आहे यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,…

Read More

सावंतवाडी आगार सुसज्ज बनवणार…

मंत्री दीपक केसरकर: एसटी स्टँड परिसराची केली पाहणी ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी आगार सुसज्ज बनवण्यात येणार आहे त्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चंन्ने यांच्यासोबत सावंतवाडी आगाराला भेट दिली एसटी महामंडळाचे मुख्य वास्तू विशारद महेश एसटी मंडळाचे विभागीय व्यवस्थापक अभिजीत पाटील अभियंता मीना…

Read More

किर्लोस ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रम साजरे

⚡कणकवली ता.१४-: मेरी मिट्टी मेरा देश हा कार्यक्रम किर्लोस ग्रामपंचायत येथे साजरा करण्यात आला .यावेळी सकाळी ध्वज फडकविण्यात आला.त्यानंतर ९ वाजता वृक्षारोपण ग्रामपंचायत येथे करण्यात आले. ९.३० वा. वीर जवान यांचे शिलाफलक उद्घाटन करण्यात आले. १० वा. माजी सैनिक सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी किर्लोस सरपंच सौ साक्षी चव्हाण, उपसरपंच अजित लाड, ग्रा. प.सदस्य प्रविण…

Read More

ओटवणे ग्रामस्थ मंडळाचा 24 वा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात…

या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून महादेव परब, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, कार्याध्यक्ष गणपत गांवकर, सरचिटणीस रामचंद्र गावकर, उपाध्यक्ष नितीन सावंत, खजिनदार गुरुनाथ गावडे, सहसचिव सचिन भाईप, सल्लागार आत्माराम उर्फ बापू गावकर, गंगाराम बिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावर्षी जेष्ठ चाकरमानी ग्रामस्थ म्हणून सोमा लिंगोजी सुतार यांची निवड करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांच्याहस्ते त्यांचा…

Read More

दुचाकी -ट्रक मध्ये अपघात…

कुडाळ येथील घटना; दुचाकीस्वार जखमी ⚡कुडाळ ता.१४-:मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ आरएसएन चौक येथे आज दुपारी १.१५ च्या सुमारास भीषण अपघात झाला असून यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळ शहरातून हायवेच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला दुचाकीने मागच्या साईडने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला आता ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले…

Read More
You cannot copy content of this page