बनावट सही प्रकरणातील ‘गॉडफादर’चा शोध घ्या; ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा…
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा; युवासेना तालुकाध्यक्ष उत्तम लोके यांची मागणी.. ⚡कणकवली ता.१७-: जिल्हा परिषदेतील बनावट सही प्रकरण फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आले असताना संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल होण्यासाठी दोन ते तीन महिने का लागले, असा सवाल उपस्थित करत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता का, अशी शंका युवासेना तालुकाध्यक्ष उत्तम लोके यांनी व्यक्त केली. शिवसेना…
