सावंतवाडीतील पुनरावृत्ती बांदा शहरात होऊ नये यासाठी शहरातील वीज वाहिन्यांवर धोकादायक झाडे तात्काळ तोडा…
रियाज खान: बांदा उपसरपंच जावेद खतीब यांच्याकडे निवेदनद्वारे केली मागणी… ⚡बांदा ता.१२-: सावंतवाडी शहरात वीज वाहिन्यांवर झाड कोसळून दोन युवक मयत झाल्याची घटना घडली. या घटनेची पुनरावृत्ती बांदा शहरात होऊ नये यासाठी शहरातील वीज वाहिन्यांवर असलेली धोकादायक झाडे तात्काळ तोडण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी केली आहे….
