Headlines

चाकू खुपसून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा…

मालवण ता.१९-:मालवण तालुक्यातील पोईप येथील सुभाष श्रीधर माधव यांना सख्या पुतण्याच्या पोटात चाकू खुपसून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.

Read More

गरड येथे मोरीच्या कामाचे शुभारंभ…

ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शुभारंभ; नगरोत्थान मधून मंत्री दीपक केसरकारांकडून तीन लाखाचा निधी मंजूर.. ⚡सावंतवाडी ता.१८-: येथील गरड अल्ली पाणंद येथील मोरी बांधकाम कामासाठी नगरोत्थान मधून नामदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमांतून तीन लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.या कामाचा शुभारंभ येथील ज्येष्ठ नागरिक श्री.सावंत गुरुजी आणि आदम भाई शेख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेना…

Read More

मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल मध्ये नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

संस्थेच्या चेअरमन सौ. शुभदादेवी भोंसले यांनी विदयार्थ्यांच्या कौशल्याची केली प्रशंसा;पालक व शिक्षकांचे मानले आभार… ⚡सावंतवाडी ता.१८-: सिं. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल मध्ये सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले. सोलो डान्स स्पर्धेत पहिली ते इयत्ता नववी ची मुले बहुसंख्येने सहभागी झाली. लोकनृत्य, कथ्थक, लावणी, भरतनाट्यम, हिपहॉप, कन्टेम्पररी, घुमरनृत्य बॉलिवूड डान्स…

Read More

निरवडे येथील संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ…

शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते शुभारंभ:मंत्री दिपक केसरकर यांच्या कडून ५ लाखाचा निधी मंजूर.. ⚡सावंतवाडी ता.१८-: निरवडे-माळकरवाडी जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या आमदार निधीतून ५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी निरवडे सरपंच सुहानी गावडे,…

Read More

न्हावेली येथे पशुधन वंधत्व निर्मूलन कार्यक्रम…

कृपासिंधू दुग्ध उत्पादक संस्था आणि पशुसंवर्धन विभागाचे आयोजन; दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला लाभ.. ⚡सावंतवाडी ता.१८-: कृपासिंधू दुग्ध उत्पादक सहकारी संस्था न्हावेली आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पशुधनातील वंध्यत्व निर्मूलनासाठी आवश्यक उपाय आणि घ्यावयाची काळजी यासंदर्भात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना निरवडे येथील पशुधन विकास अधिकारी विद्यानंद देसाई यांच्यामार्फत मार्गदर्शन देण्यात आले. न्हावेली विडीखारखाना येथे…

Read More

माऊली मित्रमंडळ कणकवलीने माजी खास.भालचंद्र मुणगेकर यांचा केला सत्कार…

⚡कणकवली ता.१८-: माजी खासदार तसेच नियोजन आयोग माजी सदस्य मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा माऊली मित्रमंडळ, नगरपंचायत जुने भाजीमार्केट मित्रमंडळ, शालेय मित्रमंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळ आणि ॐ नमो भगवते भालचंद्राय नमः मित्रमंडळ यांच्यातर्फे कुडाळ येथे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष…

Read More

संकल्प प्रतिष्ठानच्या नाविण्यपूर्ण करवंटी हस्तकला प्रशिक्षणास प्रतिसाद…

⚡कणकवली ता.१८-:संकल्प प्रतिष्ठान द्वारा गोपूरी, कणकवली येथे नाविण्यपूर्ण करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रशिक्षणात उपविभागीय अधिकारी, कणकवली जगदिश कातकर, गोपूरीचे सचिव विनायक मेस्त्री व इतर मान्यवर आदींनी भेट देऊन या नाविण्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा करून प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष मानतो. या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगात आणला जातो, मात्र करवंट्या (मोठ्या प्रमाणावर)…

Read More

अवैध दारूची सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात वाहतूक…

मनसे आक्रमक: कार व दुचाकीवरून होणारी अवैध वाहतुकीवर तात्काळ कारवाई करा; अन्यथा आंदोलन.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडेच गोवा बनावटीच्या दारूचा सुळसुळाट चालू आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने आजची युवा पिढी या स्वस्त मिळणाऱ्या दारूमुळे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. त्याच प्रमाणे कमी श्रमात जास्त पैसा मिळत असल्याने अवैध्य दारू व्यवसाय करणारे या…

Read More

सावंतवाडीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन…

पंचायत समितीसमोर एकजूट ; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन. ⚡सावंतवाडी ता.१८-: राज्यव्यापी ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनात सावंतवाडी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत त्यांनी सावंतवाडी पंचायत समिती समोर निदर्शने करून गटविकास व्हीएम नाईक यांना निवेदन दिले. विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने दि.१८.१९,२०, डिसेंबर २०२३ रोजी या कालावधीत जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचारी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल 4g नेटवर्क वाढणार…

आर.व्ही.जन्नू: टप्प्याटप्प्याने प्रक्रिया वाढणार.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल नेटवर्क जाळे वाढवण्यासाठी टप्प्याटप्प्याने फोरजी टॉवर वाढविण्यात येणार आहे सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीस तर सावंतवाडी तालुक्यामध्ये सात फोरजी टॉवर बसवण्यात आले आहे ही संख्या भविष्यात अजून वाढणार असल्याची माहिती दूरसंचार चे जिल्हाप्रबंधक आर व्ही जन्नू यांनी दिली

Read More
You cannot copy content of this page