सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल 4g नेटवर्क वाढणार…

आर.व्ही.जन्नू: टप्प्याटप्प्याने प्रक्रिया वाढणार..

⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल नेटवर्क जाळे वाढवण्यासाठी टप्प्याटप्प्याने फोरजी टॉवर वाढविण्यात येणार आहे सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीस तर सावंतवाडी तालुक्यामध्ये सात फोरजी टॉवर बसवण्यात आले आहे ही संख्या भविष्यात अजून वाढणार असल्याची माहिती दूरसंचार चे जिल्हाप्रबंधक आर व्ही जन्नू यांनी दिली

You cannot copy content of this page