Headlines

देवगडच्या जनआंदोलनास मनसेचा पाठिंबा

कुडाळ : आंबा काजू बागायतदार व्यापारी संघ तथा अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समिती देवगड यांनी पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये होणार सहभागी होणार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात धीरज परब म्हणतात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read More

कुडाळ शहराचा विकास आराखडा पारदर्शक आणि लोकाभिमुखच होणार…

नगराध्यक्ष:प्रत्येक नागरिकाच्या न्याय्य हिताचे पूर्ण संरक्षण करणार.. ​कुडाळ : शहराचा प्रारूप विकास आराखडा हा शहराच्या आगामी प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग आणि त्यांचा विश्वास हेच नगरपंचायतीचे सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी ग्वाही कुडाळच्या नगराध्यक्षांनी दिली आहे. विकास आराखड्याबाबत कोणतीही घाई, बळजबरी किंवा कोणत्याही नागरिकावर अन्याय होईल असा निर्णय घेतला जाणार नाही,…

Read More

एसआरएम कॉलेजने केला दांडी समुद्र किनारा स्वच्छ…

सागरी दिनाला प्राणीशास्त्र विभागाचा पुढाकार:सागरी जैवविविधततेबाबत जनजागृती.. ⚡कुडाळ ता.०२-: येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक सागरी दिनानिमित्त दांडी बीच, मालवण येथे सागरी जैवविविधता संवर्धन महत्त्व या विषयावर जनजागृती आणि बीचवरील स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.प्राणीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नानासाहेब कांबळे यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे…

Read More

कुडाळमध्ये एस एन देसाई चौकात डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण

आमदार निलेश राणे यांची संकल्पना कुडाळ : कुडाळ नगरपंचायत वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील एस. एन. देसाई चौक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील एस. एन. देसाई चौक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली उभारण्यात…

Read More

आडाळी एमआयडीसीला मोठा दिलासा…

भूखंडावरील स्थगिती उठली, गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द: उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित बैठक संपन्न.. ⚡मुंबई, ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीतील भूखंड वाटप, उद्योगांना चालना आणि प्रलंबित समस्यांच्या निवारणासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात विशेष बैठक पार पडली. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या आग्रहानुसार आयोजित या बैठकीत आडाळी एमआयडीसीच्या विकासाला गती…

Read More

लाभ बंद होण्यापेक्षा ई-केवायसी करा…

कुडाळ तहसीलदारांचे अंत्योदय लाभार्थ्यांना आवाहन:कुडाळ तालुक्यातील ३३३७० लाभार्थी अद्याप बाकी.. कुडाळ : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, शासनाच्या निर्देशानुसार, सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्य लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे Ekyc करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. परंतु कुडाळ तालुक्यातील एकूण १२१०५७…

Read More

बांदा चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारूसह बोलेरो पिकअप जप्त..

सुमारे 9.47 लाखांचा मुद्देमाल हस्तगत: एक संशयित ताब्यात.. ⚡बांदा, ता.०२-: बांदा चेकपोस्ट येथे गुरुवारी दुपारी सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूसह बोलेरो पिकअप जप्त केला. या कारवाईत एकूण ९ लाख ४७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी नाकाबंदी…

Read More

महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दलाच्या मानसेवी मुख्यालय अधिकारीपदी डॉ. अमेय देसाई यांची नियुक्ती…

⚡वेंगुर्ले ता.०२-: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत कार्यरत असलेल्या नागरी संरक्षण दलाच्या मानसेवी मुख्यालय अधिकारीपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. अमेय प्रभाकर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरी संरक्षण क्षेत्रातील कार्य, सामाजिक जाणीव, संघटन कौशल्य आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी समन्वय साधण्याची क्षमता यांची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून…

Read More

कुडाळ मारुती मंदिर मध्ये १९ जुलैपासून हरिनाम संगीत भजनस्पर्धा

हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजन कुडाळ : कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात सप्ताहानिमित्त श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने दि. १९ ते २५ जुलै या कालावधीत संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे.या सप्ताहादरम्यान दि. २३ जुलै रोजी चक्री वारकरी भजन स्पर्धा, तर दि….

Read More

देवबाग हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी; वक्तृत्व स्पर्धा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना खोबरेकर यांचे हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

Read More
You cannot copy content of this page