जिल्हा बँकेची ऐतिहासिक प्रगती…
सरत्या वर्षात ढोबळ नफ्यात १०० कोटींच्यावर मारली मजल:अध्यक्ष मनीष दळवी यांनी २०२३-२४ चा मांडला प्रगती अहवाल.. ओरोस ता २सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावताना ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्जवसुली, ढोबळ व निव्वळ नफा इत्यादीमध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे. बँकेने या आर्थिक…
