घटनास्थळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडेंची धाव: शेतकऱ्यांचे लाखोंची नुकसान..
⚡सावंतवाडी ता.०२-: वेत्ये येते काजू बागायतीला आग लागून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान घटनास्थळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी धाव घेत सावंतवाडी नगरपालिकेच्या मुंबईला पाचरण करून घटनास्थळी बंब दाखल होत आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र आग मोठ्या प्रमाणात लागल्याने शेतकऱ्याच्या मोठ्या मोठे नुकसान झाले आहे.
