आंबोली घाटात आज दुपारी अज्ञात ट्रक व मोटासायकलमध्ये अपघात…

मोटासायकल वरील तीन जण गंभीर:
सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार यांनी मदतकार्या…

*सावंतवाडी : आंबोली घाटात आज दुपारी नाणपानी येथे एक अज्ञात ट्रक व मोटासायकलमध्ये अपघात झाला.

या अपघातात मोटासायकल वरील तीन जण गंभीर जखमी झाले. जीलानी मेहबूब शेख 27, अजाण इस्ताक शेख 26, नुर अहमद सनदी 30 अशी गंभीर जखमींची नाव‌ आहेत. त्यांना उपचाराकरिता उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे खाजगी वाहनाने दाखल करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार यांनी मदतकार्यात केले.

You cannot copy content of this page