मध्यरात्री निसर्गाचा कहर, चौकुळच्या महार्टवाडी-बेरडकीवर वादळाचा घाला…
क्षणात उद्ध्वस्त झाली गरीबांची घरे:चक्रीवादळासारख्या वाऱ्याने उडाली घरांची छपरे, वृद्धाचे घर कोसळले; २४ हून अधिक कुटुंबांचे मोठे नुकसान… ⚡आंबोली,ता.०४-:चौकुळ गावातील महार्टवाडी-बेरडकी येथे शनिवारी मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास निसर्गाने अक्षरशः थैमान घातले. प्रचंड वेगाने सुटलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली. काही क्षणांतच घरांवरील सिमेंटची पत्रे हवेत उडाली, कौलारू घरे उद्ध्वस्त झाली, तर…
