ओझर ते मसुरे मुख्य मार्गांवरील वाहतूक दहा दिवस बंद राहणार…
⚡मालवण ता.०८-: ओझर कांदळगांव मसुरे मार्गांवरील तळाणी येथील पुलाचे काम पुर्ण झाले असून प्रगतीपथावर असणाऱ्या पोच मार्गाच्या कामांसाठी ओझर ते मसुरे मुख्य मार्गांवरील वाहतूक दहा दिवस बंद करून कांदळगांव आंगणेवाडी मार्गे वळवण्यात आली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी दिली आहे. ओझर कांदळगाव मार्गावरील पुलाचे मुख्य काम हे भौतिक…
