स्टाईल बसविण्याचे काम करत असताना ब्लॉगचा तुकडा पडून 31 वर्षे युवकाचा मृत्यू…
देवगड (प्रतिनिधी) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड येथील प्रदीप मांजरेकर यांच्या मांजरेकर नाका येथील घरी स्टाईल बसविण्याचे काम अवधेश राजभवन कुमार वय 31 (मूळ राहणार रणडोली, उघडपुर जिल्हा सुलतानपूर राज्य उत्तर प्रदेश, सध्या रा . जामसंडे टिळकनगर तालुका देवगड) करत असताना अचानक पोटमाळ्याच्या तुटलेल्या ब्लॉगचा तुकडा त्याचे उजव्या पायाच्या मांडीवर व पोटाचे उजव्या बाजूस बसल्याने त्याला…
