ओबीसी महासंघ विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत…
जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले जाहीर:तर वंचितचा ओबीसी महासंघाला पाठिंबा;महेश परुळेकर.. ⚡कुडाळ ता.१४-: ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहे. या संदर्भात प्रत्येक समाजाच्या महत्त्वाच्या लोकांशी चर्चा केली जाणार आहे आणि येत्या आठ दिवसात उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती सिंधुदुर्ग ओबीसी…
