आंबोली येथील सतीची वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न…

⚡आंबोली ता.१४-:* प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आंबोली सतीची वाडी रस्त्यासाठी
४२४.६१ लक्ष मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे. याचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आज करण्यात आले . यावेळी नागरिकांनी मंत्री केसरकर यांचे आभार मानले.

यावेळी विभाग प्रमुख विलास गावडे माझी सरपंच जगन्नाथ गावडे , विशाल बांदेकर, मायकल डिसोझा ग्रामपंचायत सदस्य सारिका गावडे व सतीचीवाडी चे ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page