कुडाळमध्ये अपघात, पादचाऱ्याचा मृत्यु…
कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ शहरातील पंचायत समितीसमोर आज संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास दुचाकीने पादचाऱ्यास दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली. प्रकाश मेस्त्री (रा. भैरववाडी, कुडाळ, मूळ गाव: आसोली, ता. वेंगुर्ले) असे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, चिन्मय दयानंद पाटकर (वय २२, रा. पिंगुळी काळेपाणी) हा दुचाकीस्वार कुडाळ एसटी नवीन स्टँडकडून येताना पंचायत समितीसमोर दुचाकीची…
