शहीद विजय साळसकर स्मारक येथे उभारण्यात येणाऱ्या हायमास्टचा शुभारंभ…

वैभववाडी प्रतिनिधी
एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक येथे उभारण्यात येणाऱ्या हायमास्टचा शुभारंभ कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व एडगांव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी स्वखर्चातून २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर यांचे स्मारक एडगांव येथे उभारले आहे. स्मारक परिसर आता हायमास्टमुळे उजळून निघणार आहे.

You cannot copy content of this page