Headlines

सी.आर .चव्हाण यांची शिवसेना उ.बा.ठा.कणकवली विधानसभा विभाग समन्वयक पदी निवड…!

कणकवली दि.१८ऑक्टोंबर (प्रतिनिधी) शिवसेना उ.बा.ठा. जिल्हा शाखा सिधुदुर्गची जिल्हा कार्यकारीणीची सभा मा. अध्यक्ष संदेश पारकर यांचे अध्यक्षतेखाली,मा .सतिश सावंत विधानसभा गटनेते , मा.आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली. या सभेत विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने आखणी करण्यात आली.त्याजबरोबर काही महत्वाच्या कमिट्यांची ही रचना करण्यात आली .यामध्ये अनु .जाती मोर्चाच्या कणकवली विधानसभा समन्वयक पदी बहुमताने…

Read More

ठाकरे शिवसेना कोईल शाखाप्रमुखपदी राजू घाडी यांची निवड…!

मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील कोईल येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदी राजु घाडी यांची आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हा प्रवक्तेव मंदार केणी आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे,बांदीवडे सरपंच आशु मयेकर, सुभाष साटम, चंद्रकांत परब,संजय राणे, मोरेश्वर प्रभु आदी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते

Read More

शिवाजी वाचन मंदिरतर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा…

मालवण (प्रतिनिधी) मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर वाचनतर्फे जि. प. प्राथमिक शाळा रेवतळे मालवण येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सुभाष दिघे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय ? ते मुलांना सोप्या भाषेत समजाविले, तर श्रीधर काळे यांनी मुलांना गोष्ट सांगून पूर्वी मराठी भाषा कशी बोलली जाई…

Read More

मालवण सोमवार पेठ येथील हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण सोमवार पेठ येथील श्री हनुमान मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त दि. १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. १९ ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा होणार असून दु. १२ वाजल्यापासून तीर्थप्रसाद, सायं. ६ वा. सुश्राव्य भजन, रात्री १० वा. आमने सामने २०× २० डबलबारीचा सामना…

Read More

आम आदमी पक्ष महाराष्ट्रात दोन जागा लढविण्यास इच्छूक !

गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांचे प्रतिपादन.. सिंधुदुर्ग : आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभेच्या दोन जागा लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे आम आदमी पक्षाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनीम्हटले आहे. परंतु महाराष्ट्रात इंडिया आघाडीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे ते म्हणाले. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आजकालच्या राजकारण्यांची भाषा…

Read More

राजन तेली यांच्याप्रमाणे इतर कार्यकर्ते देखील स्वगृही परततील…

उध्दव ठाकरे यांचा विश्वास: राजन तेली यांचा अखेर ठाकरे सेनेत प्रवेश.. सावंतवाडी ता १८-: माजी आमदार राजन तेली यांच्याप्रमाणे इतर कार्यकर्ते देखील शिवसेनेत परत येतील असा विश्वास ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला आहे. राजन तेली यांनी काल भाजपला सोडचिठ्ठी देत आज मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

सावंतवाडी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला त्यामुळें काँग्रेसलाच उमेदवारी द्या…

महेंद्र सांगेलकर: काँग्रेसमुळे राजन तेली आमदार, त्यामुळे केलेलं वक्तव्य चुकीचं.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदासंघ काँग्रेसला मिळावा अशी आम्ही वरिष्ठांकडे मागणी केली असल्याची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे. काँग्रेस मधून विलास गावडे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केल्याची माहिती देखील त्यांनी दिली…

Read More

गडनदी पुलावर टेम्पोला अपघात…

रॅलिंग तोडून टेम्पो विरुद्ध लेनवर.. कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर कणकवली गड नदी ओव्हर ब्रिजवर टायर लॉक झाल्याने मार्गावरून जाणारा टाटा इंट्रा व्ही ३० क्रमांक (एम एच ०७ एजे २५३१ ) ला अपघात झाला. या अपघातात टेम्पोने मार्गावरून वळण घेत उजव्या बाजूला मार्गावरील रॅलिंग ला धडकून ओरोस च्या दिशेने जाणाऱ्या लेनवर येऊन थांबला.या अपघातात…

Read More

काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमित होतील अशी वक्तव्ये राजन तेलीनी करू नयेत…

समीर वंजारी यांचा सल्ला; शेवटच्या क्षणापर्यंत हा मतदार संघ काँग्रेसला मिळण्यासाठी प्रयत्न करणार.. सावंतवाडी ता.१८-: राजन तेली यांनी शिवसेना सोडून चूक केली की नाही ते आम्हाला महत्वाचं नसून, काँग्रेस मध्ये येऊन चूक केली अस म्हणत असतील तर त्याच काँग्रेसने त्यांना आमदार केले हे विसरू नये असा टोला समीर वंजारी यांनी लगावला आहे. दोन वेळा सत्ता…

Read More

ओझर विद्यामंदिरचे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये सुयश…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती, मुंबई संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले. मैदानी स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या उंच उडी स्पर्धेमध्ये ओझर विद्यामंदिरच्या अमृता गणेश बागवे हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १७ वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या थाळीफेक स्पर्धेमध्ये ईशा गणेश…

Read More
You cannot copy content of this page