अवैध दारू वाहतूक प्रकरणी आंध्र प्रदेश येथील दोघे ताब्यात…
⚡सावंतवाडी ता.२०-:आलिशान टाटा सफारी कार मधून गोवा ते आंध्र प्रदेश अशी होणारी गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक आंबोली दूरक्षेत्राच्या पोलिसांनी रविवारी सायंकाळी कारवाई करत रोखली. बारा लाखांची कार व दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी आंध्र प्रदेश मधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पन्नास दारूसह बारा कार जप्त करण्यात…
